Photo of SHABU vda by Priyanka Gend at BetterButter
1268
5
0.0(0)
0

शाबू वडा

Apr-01-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाबू वडा कृती बद्दल

उपवाला वडे मुलांना खूप आवडतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. शाबु 2 वाट्या
  2. बटाटे 2
  3. हिरवी मिरची
  4. आलं पेस्ट
  5. मीठ
  6. तेल

सूचना

  1. शाबु 3 तास भिजत ठेवा
  2. बटाटा उकडून घ्या
  3. बटाटा शाबू मस्त कुस्करून मळून घ्या
  4. त्यात मिरची पेस्ट आलं पेस्ट मीठ घाला
  5. मस्त गोल गोल वडे करा
  6. आता हे वडे तळुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर