मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड दही रोल

Photo of Bread  Dahi Roll by Archana Lokhande at BetterButter
574
7
0.0(0)
0

ब्रेड दही रोल

Apr-01-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड दही रोल कृती बद्दल

ब्रेड दही रोल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ब्रेड स्लाईस १०-१२
  2. १/२ कप घट्ट पाणी काढलेले दही(hung card)
  3. १/२ चमचा हिरवी मिरची
  4. १/४ चमचा मिरेपूड
  5. मीठ
  6. कोथिंबिर
  7. १/४ चमचा चाट मसाला
  8. १/२ चमचा पिठीसाखर
  9. १/२ कांदा
  10. १ छोटी सिमला मिरची
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम तयारीत कांदा, मिरची, कोथिंबिर, सिमला मिरची बारीक चिरून घेतली.
  2. ब्रेडच्या कडा कापून घेतल्या.
  3. एका बाऊलमध्ये घट्ट दही,मिरेपूड, चाट मसाला, पिठीसाखर, कोथिंबिर, मिरची, कांदा, सिमला मिरची आणि मीठ घालून मिक्स करून घेतले.
  4. आता ब्रेडला हलक्या हाताने पाणी लावून बोटांनी हलके प्रेश केले.
  5. ब्रेडच्या मध्ये तयार बँटर ठेवून हलक्या हाताने घट्ट रोल करून घेतला.
  6. कढईतील गरम तेलात गोल्डन रंगावर तळून घेतले आणि बाजूला काढून ठेवले.
  7. आता सर्व्हिंग प्लेटमध्ये ब्रेड दही रोल घेऊन सर्व्ह केले. (हे नुसतेच खुप छान लागतात).

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर