Photo of BATATA pakode by Priyanka Gend at BetterButter
980
5
0.0(0)
0

बटाटा भजी

Apr-01-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भजी कृती बद्दल

मुलांचे आवडती भजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन मोठे बटाटा
  2. मीठ
  3. तिखट
  4. हळद
  5. ओवा
  6. तेल
  7. बेसन पीठ
  8. तांदळाचं पीठ
  9. जीरा

सूचना

  1. बटाटा घ्या साल काढा व चिप्स पडून घ्या
  2. बेसन पीठ मफहे तांदलाचे पीठ घाला त्यात हळद तिखट मीठ जिरे ओवा घालून पाणी घाला व पेस्ट करून घ्या
  3. तेल तापायला ठेवा
  4. आता चिप्स बेसन पिठत बुडवून तळुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर