Photo of AALU vadi by Priyanka Gend at BetterButter
809
4
0.0(0)
0

आळु वाडी

Apr-01-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळु वाडी कृती बद्दल

वड्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. आळु ची पान 3
  2. बेसन 1वाटी
  3. मीठ
  4. तिखट
  5. आलं लसूण पेस्ट
  6. हळद
  7. जिरं
  8. ओवा
  9. तेल

सूचना

  1. बेसन मध्ये मसाला जिरे आओवा हळद मीठ घालून जर घट्ट पेस्ट करा
  2. ही पेस्ट पानांना मध्ये भर व रोल करून घ्या
  3. रोल कुकर मध्ये 10 मिन वाफवून घ्या
  4. नांतर गोल गोल चकळ्या करून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर