Photo of Bhajji by Maya Ghuse at BetterButter
699
7
0.0(1)
0

Bhajji

Apr-02-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bhajji कृती बद्दल

कूरकूरीत भजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन 2 वाट्या
  2. रवा भाजून 1 चमचा
  3. हिरवी मिरची चिरून 4-5
  4. कांदा चिरून 2
  5. हळदं अर्धा चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. कोथिंबीर 2 चमचे
  8. तेल 3 वाट्या तळणासाठी
  9. तीळ-ओवा 1 चमचा

सूचना

  1. पातेल्यात बेसन, तीळ-ओवा, भाजलेला रवा, हळदं ,हिरवी मिरची, कांदा, मीठ व तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. 10 मी.ने तेलातून तळून घेतले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Priya Salvi
Apr-02-2018
Priya Salvi   Apr-02-2018

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर