मुख्यपृष्ठ / पाककृती / टेस्टी सँडविच

Photo of Testi sandvich by Manisha /(Radhika wagh) at BetterButter
502
5
0.0(0)
0

टेस्टी सँडविच

Apr-02-2018
Manisha /(Radhika wagh)
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टेस्टी सँडविच कृती बद्दल

हे टेस्टी सँडविच मुलांना खूपच आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १० ब्रेड स्‍लाइस
  2. ६ टोमॅटोच्या चौकोनी फोडी
  3. ३ कांदेच्या बारीक फोडी
  4. १ कैरीच्या फोडी
  5. १/२वाटी शेवचिवडा
  6. १चमचा तूप
  7. १चिमूटभर हळद
  8. १/२ चमचा तिखट
  9. १ चमचा साखर
  10. मीठ चवीनुसार
  11. १/४ चमचा जिरे
  12. १/२वाटी घट्टसर मलई दही

सूचना

  1. गॅसवर पॅनमध्ये १चमचा तूप घालून त्यात १/४ चमचा जिरे घाला,
  2. नंतर त्यात वरील पैकी निम्मा कांदा घालून परतून घ्यावे
  3. नंतर त्यात ६ टोमॅटोच्या चौकोनी फोडी घालून परतून घ्यावे
  4. नंतर त्यात १चिमूटभर हळद,१/२ चमचा तिखट,१ चमचा साखर, मीठ चवीनुसार घालून परतून शिजवून घ्यावे
  5. मुलांना खण्यासदेताना ब्रेड स्‍लाइस घेऊन ते वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करुन त्यावर १-२ चमचे शिजवलेला टोमॅटो पसरणे, त्यावर कांदा पसरणे, त्यावर कैरीच्या फोडी घालून,त्यावर शेवचिवडा पसरणे,आणि त्यावरती थोडेसे घट्टसर मलई दही घालून मुलांना खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर