मुख्यपृष्ठ / पाककृती / MASALA rice

Photo of MASALA rice by Priyanka Gend at BetterButter
40
6
0.0(0)
0

MASALA rice

Apr-02-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • फ्रायिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. बासमती तांदुळ 2 वाटी
 2. टोमॅटो 2
 3. बटाटा 2
 4. वाटाणा 1 वाटी
 5. जिरे चिमूटभर
 6. मोहरी चिमूटभर
 7. हळद चिमूटभर
 8. मीठ चवीनुसार
 9. खडा मसल
 10. कांदे 2

सूचना

 1. टोमॅटो वाटाणा बटाटा कापून धुवून घ्या
 2. बासमती तांदुळ 10 मिन भिजत ठेवा
 3. कांदा बरीक चिरून घ्या
 4. कढई मध्ये तेल गरम करा व त्यात जेररे मोहरी खडा मसल घाला व कांद टोमॅटो भाजून घ्या
 5. नांनंतर वाटणे टका हलवून घ्या
 6. त्यात आता बासमती तांदूळ टका
 7. पाणी टका 2 ग्लास व 15 मिन शिजवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर