Photo of Sabudana vada by Maya Joshi at BetterButter
532
7
0.0(1)
0

Sabudana vada

Apr-02-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप साबुदाणे ५ मिनिटे पाण्यात ठेवून पाणी काढून टाका
  2. २-३ तास झाकून ठेवा.
  3. ४-५ बटाटे उकडुन, चूरुन
  4. २-३ हि. मिरच्या चिरुन, कोथींबीर चिरुन
  5. ४ टे.स्पू. दाणेकूट
  6. दही
  7. १ चमचा जिरेपुड

सूचना

  1. साबूदाणे, बटाटे दाणेकूट मिक्स करा
  2. मिठ, हि. मिरच्या कोथींबीर घाला
  3. १ टे.स्पू. दही व१ चमचा जिरेपूड घाला.
  4. गोल वडे करुन तळा.
  5. चटणी
  6. दाणेकुट, तिखट, मिठ, साखर, दही मिक्स करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Apr-07-2018
Sudha Kunkalienkar   Apr-07-2018

Recipe already shared for other contest; invalid for this contest

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर