मुख्यपृष्ठ / पाककृती / Sabudana khichdi

Photo of Sabudana khichdi by Maya Joshi at BetterButter
220
6
2(1)
0

Sabudana khichdi

Apr-02-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. १ कप साबूदाणा भिजवून सूकवलेला
 2. १/४ कप दाणेकूट
 3. २ बटाटे उकडून, चिरुन
 4. २-३ हि. मिरच्या चिरुन
 5. आवश्यकतेनुसार तूप
 6. जीरे
 7. साखर, मिठ

सूचना

 1. तुप, जिरे फोडणी करा.
 2. हि. मिरच्या घाला.
 3. साबुदाणे दाणेकुट घाला.
 4. २चमचे साखर,मिठ घाला.
 5. १ टे.स्पू. दही घाला
 6. बटाटे घाला
 7. १० मिनिटे परता

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Apr-07-2018
Sudha Kunkalienkar   Apr-07-2018

Recipe already shared for other contest; invalid for this contest

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर