Photo of Veg  Sandwich by Maya Joshi at BetterButter
5595
9
0.0(1)
0

Veg Sandwich

Apr-02-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/४ कप खवणलेला नारळ
  2. कोथीबीर,२-३ हि.मिरच्या
  3. १ काकडी
  4. १ टमाटर
  5. १ उकडलेला बटाटा
  6. चवीनुसार सँडवीच मसाला.
  7. ब्राऊन ब्रेड स्लाईस

सूचना

  1. नारळ कोथीबीर मिरची, मिठ चटणी वाटा
  2. सर्व भाज्या गोल चकत्या कापा
  3. पावाला बटर लावून चटणी लावा
  4. काकडी,बटाटे, टमाटर पावावर ठेवा
  5. सँडवीच मसाला वरुन घाला
  6. ग्रील करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-06-2018
Chayya Bari   Apr-06-2018

Vry nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर