ब्रेड पकोडा | Bread Pakoda Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  2nd Apr 2018  |  
4 from 1 review Rate It!
  • Photo of Bread Pakoda by Maya Ghuse at BetterButter
ब्रेड पकोडाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

24

1

ब्रेड पकोडा recipe

ब्रेड पकोडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread Pakoda Recipe in Marathi )

  • ब्रेड सलाईज् 8-10
  • बटाटे उकडून कूस्करलेले अर्धी वाटी
  • हिरवी मिरची चिरून 4-5
  • कांदा चिरून 1
  • कढीपत्ता चिरून
  • कोथिंबीर चिरून
  • बेसन 1 वाटी
  • हळदं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 4 वाट्या

ब्रेड पकोडा | How to make Bread Pakoda Recipe in Marathi

  1. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरचीचे तूकडे ,कढीपत्ता घातला आणि कांदा परतून ,हळदं, मीठ टाकून बटाटे टाकून मिसळून घेतलं वरून कोथिंबीर घातली
  2. बेसन घेऊन त्यात तिखट हळदं मीठ टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  3. ब्रेड सालाईज घेवून त्रिकोणी कापून त्यावर सारण भरून दूसरी त्रिकोणी सलाईज ठेवून प्रेस केले
  4. बेसनात बूडवून तळून घेतले
  5. दोन्ही बाजूने खरपूस तळले
  6. दही, शेव कांदा घालून सर्व्ह केले

My Tip:

बरोबर हिरवी मिरची तळून घ्यावी छान लागते

Reviews for Bread Pakoda Recipe in Marathi (1)

Chayya Bari2 years ago

Superb
Reply
Maya Ghuse
2 years ago
Thank you so much