मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज चिझ टोस्ट सँडविच

Photo of VEG cheese toas sandwich by Tejas Tawade at BetterButter
633
8
0.0(0)
0

व्हेज चिझ टोस्ट सँडविच

Apr-02-2018
Tejas Tawade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज चिझ टोस्ट सँडविच कृती बद्दल

व्हेज सँडविच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ग्रीलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 ब्रेड पॉकेट
  2. 3 बटाटे
  3. 2 टोमॅटो
  4. 1 कांदा
  5. टोमॅटो सॉस
  6. मीठ
  7. चीझ क्यूब
  8. तूप किंवा तेल
  9. कोथिंबीर
  10. मिरची

सूचना

  1. प्रथम बटाटे उकडून घ्या
  2. तोपर्यंत टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घ्या
  3. उकडलेले बटाटे बारीक करा
  4. सर्व काही एका भांड्यात एकत्र करून घ्या
  5. त्यात चवी प्रमाणात मीठ घाला आणि सर्व एकजीव करून घ्या
  6. एक ब्रेड स्लाइस वर सॉस आणि तयार मिश्रण समान पसरवा
  7. ब्रेड वर चीझ कीसा
  8. दुसरा ब्रेड वरून दाबून ठेवा
  9. आणि आपल्या सोयी प्रमाणे टोस्ट करून घ्या
  10. तयार सँडविच वर चिझ किसून पसरवा आणि सँडविच कट करून मस्त पैकी सर्व्ह करा
  11. सर्व्ह करताना टोमॅटो सॉस वापरा
  12. हिरवी चटणी साठी कोथिंबीर आणि २ मिरची मिक्सर मधून बारीक करून घ्या. आणि त्यात चवी प्रमाणात मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर