Photo of Ice cake by Anita Bhawari at BetterButter
3650
6
0.0(0)
0

आईस केक

Apr-02-2018
Anita Bhawari
30 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आईस केक कृती बद्दल

खुप छान होतो, नेहमीप्रमाणेच लहान मुलांच्या फेवरेट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. मिक्स फ्लेवर आईस्क्रीम 1 पॅक
  2. विप क्रिम 3 वाटी
  3. शुगर सिरप
  4. रंगीत गोळ्या
  5. स्ट्रॉबेरी सजावट साठी
  6. होल ब्रेड 1 पॅकेट (गहु ब्रेड )
  7. पायनापल जेल
  8. मिक्स फ्रुटस क्रश

सूचना

  1. ब्रेड कडा कापून घेऊन ऐकमेकावर पसरवून घेऊन गोल कटर ने गोल आकारात कापून घेतल
  2. ब्रेडचे 2 लेयर उचलुन ब्रशने शुगर सिरप लावुन मिक्स क्रश घालून आईस्क्रीम घालून पसरवून घेतल अशाच प्रकारे बाकी लेयर लावून अर्धा तास फ्रिजरमध्ये सेट करून घ्यावेत
  3. विप क्रिम बिटरचया सहाय्याने फेटून घेऊन केकला फिनिशिंग करून घेऊन नोझलने डिझाईन काढून वरतुन पायनापल जेल लावून स्ट्रॉबेरी लावून रंगीत गोळ्या घालून केक सजावट करून 1 / 2 तासभर फ्रिज मधे सेट करून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर