Photo of Bhendi by Archana Lokhande at BetterButter
1478
5
0.0(0)
0

भेंडी

Apr-02-2018
Archana Lokhande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी कृती बद्दल

मुलांना जर विचारले. तुझी आवडती भाजी कोणती, तर ९०% उत्तर भेंडी येईल. लहान मुलांच्या जास्तच आवडीची अशी भेंडीची भाजी...

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १२५ गँम ताजी भेंडी
  2. ७-८ लसूण पाकळ्या
  3. तेल
  4. मीठ
  5. शेंगदाण्याचा कुट

सूचना

  1. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली.
  2. भेंडी चिरून घेतली.
  3. लसूण सोलून घेतला.
  4. कढईत तेल गरम करून घेतले त्यात ठेचलेला लसूण घालून परतून घेतला.
  5. नंतर भेंडी घातली २-३ मिनिटे परतले.
  6. मीठ घालून मिक्स करून ५ मिनीटे परतली.
  7. आणि शेंगदाण्याचा कुट घालून मिक्स करून एक मिनिट परतून गँस बंद केला.
  8. तयार साधी,सोपी आणि चविष्ट अशी भेंडीचु भाजी.पोळी सोबत किंवा नुसतीही छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर