Photo of PIZZA by Priyanka Gend at BetterButter
1607
6
0.0(0)
0

पिझ्झा

Apr-03-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिझ्झा कृती बद्दल

मुलांचे अवढते फास्ट फूड

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मायक्रोवेवींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. पिझ्झा बेस
  2. मीठ
  3. चिली फ्लेक्स
  4. ऑर्गनो
  5. चीज
  6. कांडा
  7. शिमला
  8. टोमॅटो सॉस
  9. पिझा सॉस

सूचना

  1. पिझा बेस घ्या त्यावर पिझ्झा सॉस टोमॅटो सॉस पसरून लावा
  2. त्यावर कांदा शिमला बारीक चिरून ठेवा
  3. त्यावर खूप सारा चीज खिसून टका
  4. इरगणो व चिली फ्लेक्स टका
  5. कुकर मध्ये मीठ घालून कुकर 5 मिन. हिट करून घ्या
  6. पिझ्झा सिल्व्हर कॉलर च्या प्लॅस्टिक प्लेट मध्ये ठेवा व ही प्लेट कुकर मध्ये ठेऊन कोकर शिट्टी काढून टाका व 20 मिन गॅस वर ठेवा
  7. जाला पिझ्झा रेद्य

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर