Photo of Veg Paratha by Maya Joshi at BetterButter
667
7
0.0(1)
0

Veg Paratha

Apr-03-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ बटाटे उकडून चूरुन
  2. १ कांदा चिरुन
  3. १ कप फ्लावर, गाजर' वाटाणा उकडून

सूचना

  1. तेलाची फोडणी करुन कांदा परता
  2. भाज्या, बटाटे घाला.
  3. तिखट मिठ घाला
  4. परता
  5. गार करा
  6. कणकेचा गोळा घेवून सारण भरा
  7. लाटा
  8. तव्यावर तेल घालून भाजा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-06-2018
Chayya Bari   Apr-06-2018

Chavisht

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर