Photo of KHICHDI by Priyanka Gend at BetterButter
749
4
0.0(0)
0

खिचडी

Apr-03-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचडी कृती बद्दल

मूल आवढीने खातात खिचडी घरात कोणाचा उपवास असल्यावर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. शाबु 1 वाटी
  2. बटाटा 1
  3. हिरवी मिरची
  4. शेंगदाणे
  5. मीठ
  6. तूप

सूचना

  1. शाबु 3 तास भिजवुन घ्या
  2. कढई मध्ये तूप घाला ययत बटाटा फोडी चांगले भाजून घ्या
  3. त्यात मिरची वाटून टका
  4. आता त्यात शेंगदाणे चा कूट घाला
  5. आता भिजलेले शाबु घाला व परतून घ्या
  6. मीठ घालून 5 मिन. झाकून ठेवा
  7. जाली खिचडी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर