मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला रोस्टेड पापड

Photo of Masala rost papad by Tejas Tawade at BetterButter
591
10
0.0(0)
0

मसाला रोस्टेड पापड

Apr-03-2018
Tejas Tawade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला रोस्टेड पापड कृती बद्दल

मसाला रोस्ट पापड

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उडीद पापड
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. कोथिंबीर
  5. मीठ
  6. चाट मसाला
  7. लिंबू
  8. टोमॅटो सॉस
  9. चीझ क्युब

सूचना

  1. प्रथम कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चांगली बारीक चिरून घ्या
  2. उडीद पापड बारीक आचेवर चांगले भाजून घ्या ( तळून घ्या)
  3. तयार पापड वर चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर पसरवा
  4. चाट मसाला आणि मीठ आवश्यक तेनुसार पापडवर घाला
  5. हवा असल्यास लिंबू रस थोडा वापरा
  6. आणि शेवटी थोडासा चीझ किसून पसरवा व सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर