Photo of Puran Modak by Maya Ghuse at BetterButter
1135
6
0.0(1)
0

Puran Modak

Apr-03-2018
Maya Ghuse
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Puran Modak कृती बद्दल

पूरणाचे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. मैदा 1 वाटी
  2. पूरण 1 वाटी
  3. तेल तळणासाठी 3 वाट्या
  4. मीठ चिमूटभर

सूचना

  1. मैदा घेवून त्यात चिमूटभर मिठ,तेल टाकून भिजवून ठेवले
  2. 10मी.ने त्याच्या पूर्या लाटून घेतल्या
  3. पूर्यामध्ये पूरण भरून मोदक बनविले
  4. मोदक बनविले
  5. तेल तापवून त्यात तळून घेतले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-06-2018
Chayya Bari   Apr-06-2018

Ganpati bappa moraya

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर