Photo of khrvs by Priyanka Gend at BetterButter
537
6
0.0(0)
0

खरवस

Apr-03-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवस कृती बद्दल

मुलांना अवढेल हे खरवस

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अर्धा लिटर खरवसाचे दूध(चीक)
  2. 1 वाटी साखर
  3. वेलची पूड

सूचना

  1. चीकात साखर घाला व वरतून वेलची पूड पसरवा
  2. एक मोठ्या टोपत पाणी उकळत ठेवा त्यात चाळण ठेवा त्यावर चिकाचे भांडे ठेवा व 20 मिन वाफवून घ्या
  3. जाली खरवस तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर