मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड स्टीक पकोडे

Photo of Bread stick pakode by Poonam Nikam at BetterButter
614
7
0.0(0)
0

ब्रेड स्टीक पकोडे

Apr-03-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड स्टीक पकोडे कृती बद्दल

लहान मुलांना आवडनारे पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड ५-६
  2. बेसन पिठ
  3. धने पावडर
  4. जीरा पावडर
  5. सोडा चीमुठभर
  6. लाल तिखट
  7. मीरी पावडर
  8. ओवा चीमुठभर
  9. हळद
  10. मीठ
  11. तेल

सूचना

  1. एका ब्रेड चे उभे चार भाग करा.
  2. तेल कढईत तापत ठेवा
  3. एका बाउल मद्धे बेसन पीठ जीरी ,धने मीरी पावडर टाकुन मिक्स करा
  4. त्यातच सोडा चीमुठभर,हळद ,मीठ टाकुन मिक्स करा
  5. १ वाटी किंवा अदाजे पाणी ओता मिक्स करा
  6. ब्रेड एकएक करुन माश्रणात बुडवुन तळुन घ्या
  7. साँस ,मेयोनीज बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर