मुख्यपृष्ठ / पाककृती / भाखरी पीज्जा

Photo of Bhakri pizz by   at BetterButter
1053
5
0.0(0)
0

भाखरी पीज्जा

Apr-04-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाखरी पीज्जा कृती बद्दल

मुलान साठी गेव्या चा पीज्जा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इटालियन
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गेव्या चा पीठ २कप
  2. केपसीकम१
  3. टमाटे १
  4. टॉमेटो केचप १कप
  5. चीज२ क्युब
  6. तेल पीठ मघे टाकायला १/२कप
  7. चीली फ्लेग१ चमचे
  8. मिक्स हब्स १ चमचे

सूचना

  1. गेव्या चा पीठ मधे तेल आणि मीठ घालून भाकरी सारखं कडक पीठ मलायच
  2. मग केपसीकम, टमाटे बारीक चिरून घ्यावा
  3. मग भाकरी लाटून द्यावी
  4. मग पेन मधे सीजूश घ्यावे
  5. मग टमेटो केचप लावून धावे
  6. मग केपसीकप, टमाटे आणि चीज ,चीलीफ्लेग, मिक्स हब्स,टाकून ढाकणे लावा
  7. चीज मेल्ट झालं की तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर