BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटे वडे

Photo of Batata vada by Chhaya Paradhi at BetterButter
0
4
0(0)
0

बटाटे वडे

Apr-04-2018
Chhaya Paradhi
90 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटे वडे कृती बद्दल

बटाटे वडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ४-५बटाटे १/४कप मिरची आल लसुण कोथिंबिर पेस्ट १/२च मोहरी १/२जिर ७-८ कडिपत्ता पाने १कप तेल १कप चणाडाळीच पिठ मिठ

सूचना

  1. बटाटे उकडुन मॉश करा चण्याच पिठ सोडा मिठ मिक्स करुन बॉटर करा थोड्या तेलात मोहरी जिर हिंग कडिपत्ता परता मिरची आल लसुण कोथिंबिर पेस्ट टाका मिठ टाका हळद टाका मॉश बटाटे टाका व परता सारण थंड करुन गोल चपटे गोळे करा चण्याच्या पिठाच्या बॉटरमध्ये गोळा बुडवा गरम तेलात वडे गोल्डन होईपर्यत तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर