BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / DAHI VADA

Photo of DAHI VADA by Shradha Uttekar at BetterButter
0
7
5(2)
0

DAHI VADA

Apr-04-2018
Shradha Uttekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • किड्स रेसिपीज

साहित्य सर्विंग: 4

 1. उडदाची डाळ दोन कप
 2. दही चार कप
 3. साखर एक मोठा चमचा
 4. मीठ एक चमचा
 5. लाल तिखट एक छोटा चमचा
 6. जीरा पावडर एक छोटा चमचा
 7. सजावटीसाठी थोडी कोथिंबीर आणि बारीक शेव
 8. तळण्यासाठी तेल
 9. वडे बुडवून ठेवण्यासाठी दोन कप गरम पाणी

सूचना

 1. 1. प्रथम पाच ते सहा तास उडदाची डाळ पाण्यांमध्ये भिजत घालावी 2. त्यानंतर मिक्सरवर अगदी कमी पाण्याचा वापर करून डाळ छान वाटून घ्यावी 3. वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये मीठ टाकावे आणि मिश्रण छान एकजीव करावे 4. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे आणि गरमागरम वडे तळून घ्यावेत 5. तळलेले वडे गरम पाण्यात अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत सर्व वड्यांमधील पाणी नंतर पिळून काढावे 6. थंड दह्यामध्ये साखर टाकून छान एकजीव करावे प्लेटमध्ये सर्वांत आगोदर वडे घेऊन त्यावर गोड दही घालावे व जीरा पावडर, लाल तिखट, कोथिंबीर आणि बारीक शेव टाकून छान सजवून खाण्यास द्यावे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prashant Pawar
Apr-11-2018
Prashant Pawar   Apr-11-2018

So Nice

Yogesh Dhole
Apr-10-2018
Yogesh Dhole   Apr-10-2018

I do it.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर