Photo of Egg cake waluvaracha by jayashree pol at BetterButter
1079
3
0.0(1)
0

Egg cake waluvaracha

Apr-04-2018
jayashree pol
45 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी मैदा
  2. एक वाटी पिठीसाखर
  3. एक वाटी घरचे लोणी
  4. तिन अडीं
  5. अर्धा चमचा बेकीगं सोडा
  6. अर्धा चमचा सोडा
  7. व्हनिला इसेन्स तिन थेबं

सूचना

  1. मैदा , बेकीगं सोडा सोडा तिन वेळा चाऴून घ्या एका भाड्यांत अड्याचा पाढंरा बलक साखर टाका फेटा नतंर इसेन्स टाका पिवऴा बलक टाका फेटा व लोणी टाका फेटून झालं की चाऴलेलं मैदा ,सोडा,बे.पा. टाका व 10 मी. फेटा व वाऴूवरील भाड्यामध्ये मिश्रण ओता व 45 मिनीटे मदं गँसवर बेक करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Apr-07-2018
Sudha Kunkalienkar   Apr-07-2018

कृती लिहिताना एका ओळीत एक स्टेप लिहा. रेसिपी एडिट करू शकता

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर