Photo of Dale vada by Chhaya Paradhi at BetterButter
634
4
0.0(0)
0

डाळवडे

Apr-04-2018
Chhaya Paradhi
300 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळवडे कृती बद्दल

डाळवडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २कप चणाडाळ २कांदे १च धनेजिरे पावडर ४-५लसुण पाकळ्या १/२इंच आल ३च कोथिंबिर व पुदिना १च तिखट चविनुसार मिठ १कप तेल

सूचना

  1. ४-५तास चणाडाळ भिजवा डाळ आल लसुण कोथिंबिर पुदिना पाणी न घालता वाटुन घ्या तिखट मिठ धनेजिरे पावडर टाका कांदा पातळ उभा कापुन मिक्स करा हातानी चपटे वडे करा गरम तेलात कुरकुरीत तळा डाळवडे तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर