Photo of Murmure Pohe. by Bharti Kharote at BetterButter
1097
4
0.0(1)
0

Murmure Pohe.

Apr-05-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Murmure Pohe. कृती बद्दल

मुरमुरे पोहे, ही पाककृती लहान मुलांपासुन ते घरातील सर्वच अगदी आजोबा आजीला पण आवडणारी पाककृती आहे. .ह्या पाककृतीला विदर्भात सुशिला असे ही म्हणतात. .

रेसपी टैग

  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. मुरमुरे अर्धा किलो
  2. 2 कांदे
  3. 2 टोमॅटो
  4. 6/7 हिरव्या मिरच्या
  5. कोथिंबीर
  6. अर्धीवाटी शेंगदाणे
  7. जिरे
  8. मोहरी
  9. तेल
  10. साखर
  11. लाल तिखट
  12. हळद
  13. मीठ

सूचना

  1. प्रथम मुरमुरे स्वच्छ करून 5 मी.पाण्यात भीजत टाका. ....कांदे टोमॅटो हिरव्या मिरच्या कोथंबीर बारीक चिरून घ्यावे. ...शेंगदाणे खरपूस तळून एका डीश मध्ये काढून ठेवा. ..
  2. गॅसवर पॅन ठेवून तेल टाका .. त्यात जिरे मोहरी कडीपता कांदे हिरव्याा मिरच्या घालून चांगल परतवून घ्या. ..नंतर त्यात टोमॅटो लाल तिखट हळद मीठ घाला. .नंतर मुरमुरे चांगले पिळून घ्या आणि पॅन मध्ये टाका..
  3. हे सगळं छान मिक्स करून परतून घ्या. ...नंतर त्या वर कोथिंबीर आणि तळलेले शेंगदाणे पेरा. ...
  4. आणि गरमगरम सर्व्ह करा. ....

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-06-2018
Chayya Bari   Apr-06-2018

Laiiiich bhariiiiii

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर