मुख्यपृष्ठ / पाककृती / सफरचंद जाम अक्रोड चं सॅलड

Photo of Apple white Jamun Walnut Salad by Sudha Kunkalienkar at BetterButter
1001
2
0.0(0)
0

सफरचंद जाम अक्रोड चं सॅलड

Apr-05-2018
Sudha Kunkalienkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफरचंद जाम अक्रोड चं सॅलड कृती बद्दल

ताजी फळं वापरून बनवलेलं हे सॅलड  खूपछान लागते. आलं आणि मधाचे ड्रेसिंग घातलंय. साईड डिश किंवा लाईट डिनर म्हणून सर्व्ह करू शकता.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • साईड डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. सफरचंद १ मध्मय
  2. सफेद जाम ६-७
  3. द्राक्ष १५-२०
  4. डाळिंबाचे दाणे अर्धा कप
  5. अक्रोड तुकडे २ मोठे चमचे
  6. भाजलेले काळे तीळ १ मोठा चमचा
  7. ठेचलेलं आलं अर्धा चमचा
  8. मध २ मोठे चमचे
  9. काळं मीठ चवीनुसार

सूचना

  1. सफरचंद आणि जाम चे तुकडे करा 
  2. द्राक्षे मोठी असतील तर २-२ तुकडे करा. नाहीतर अख्खीच ठेवा 
  3. एका बाउल मध्ये सगळी फळं एकत्र करून फ्रीझ मध्ये गार करायला ठेवा 
  4. सर्व्ह करायच्या वेळी त्यात आलं , मध, काळं मीठ, अक्रोड आणि काळे तीळ घालून एकत्र करा. 
  5. स्वादिष्ट रिफ्रेशिंग सॅलड सर्व्ह करा 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर