मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा स्माइली

Photo of Potato smiley by Manasvi Pawar at BetterButter
712
3
0.0(0)
0

बटाटा स्माइली

Apr-05-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा स्माइली कृती बद्दल

मुलांना आवडणारे पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. ४ बटाटे
  2. एक चमचा काळी मिरी पावडर
  3. ४ चमचे कान फ्लोर
  4. १ वाटी बे्रडचा चुरा
  5. मीठ
  6. एक स्टांर
  7. चमचा
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बटाटे उकडून चुरून घ्यावेत
  2. त्यात बेरडचा चुरा घालावा
  3. मीठ चवीनुसार घाला
  4. कान फ्लोर घालून एकजीव करावे
  5. तयार मिश्रणाचे गोळे करून घ्यावेत
  6. जाडसर पोळी लाटावी
  7. छोट्या वाटीने पुरया कराव्यात
  8. स्ट्रॉ चर्या सहाय्याने डोळे करावे
  9. चमच्याने तोंड करावे
  10. स्माइली तयार आहे
  11. तेलात लालसर तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर