ओपन टोस्ट | Bruschetta/ open toast Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  5th Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Bruschetta/ open toast by Susmita Tadwalkar at BetterButter
ओपन टोस्टby Susmita Tadwalkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

ओपन टोस्ट recipe

ओपन टोस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bruschetta/ open toast Recipe in Marathi )

 • ब्रेडच्या स्लाईसेस ५-६
 • सिमला मिरची १ मोठी
 • टोम़ॅटो २
 • लेट्यूसची पाने ३-४
 • काळी मिरी पावडर १/२ चमचा
 • मिठ चवीप्रमाणे
 • बटर २ चमचे
 • चिज २-३ चमचे
 • सालसा‌ सॉस ३-४ चमचे

ओपन टोस्ट | How to make Bruschetta/ open toast Recipe in Marathi

 1. ब्रेडच्या स्लाईसेस १/२ कापून घ्या
 2. तव्यावर बटर लावून दोन्हीकडून कुरकुरीत भाजून घ्या व बाजूला ठेवा
 3. सिमला मिरची व टोमॅटो बारिक चिरून घ्या
 4. त्यात मिठ, काळी मिरी पावडर घाला व मिसळून घ्या
 5. लेट्यूसचे तुकडे करा
 6. आता ब्रेडला सालसा लावा
 7. त्यावर लेट्यूसचे तुकडे लावा
 8. आता त्यावर सिमला मिरची व टोमॅटोचे मिश्रण घाला
 9. वर चिज किसून घाला‌ व २० सेकंद मायक्रोवेव करून गरमागरम सर्व करा

My Tip:

ब्राऊन ब्रेड घेतल्यास जास्त चांगले

Reviews for Bruschetta/ open toast Recipe in Marathi (0)