मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळया चे कोडूळे (धपाटे )

Photo of Bhoplyache kodule by Bharti Kharote at BetterButter
634
6
0.0(0)
0

भोपळया चे कोडूळे (धपाटे )

Apr-05-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळया चे कोडूळे (धपाटे ) कृती बद्दल

भोपळया चे कोडूळे .....ही पाककृती पारंपारिक आहे. .कोडूळे म्हणजे धपाटे, थालीपीठ. ..भोपळा हा आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. .भोपळया ची भाजी लहान मुलांना आवडत नाही. .पण असे कोडूळे केले की घरातील सर्वच अगदी आवडीने खातात. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक मिडीयम आकाराचा भोपळा (किसून)
  2. 2 वाटी जवारीचे पीठ
  3. आल लसूण पेस्ट 1 टीस्पून
  4. लाल तिखट 1 टीस्पून
  5. हळद पाव टीस्पून
  6. जिरे पुड पाव टीस्पून
  7. धने पुड पाव टीस्पून
  8. कोथिंबीर अर्धी वाटी
  9. मीठ एक टीस्पून

सूचना

  1. भोपळा स्वच्छ धुऊन किसून घ्या. .त्यातले पाणी पिळून घ्या. .त्यात बसेल तेव्हढेच पीठ घालायचे ...वरतून पाणी घालू नये..
  2. त्यांत लाल तिखट हळद जिरेपूड धने पुड आल लसूण पेस्ट कोथिंबीर मीठ घालून चांगल मळून घेने. आणि पॅन मध्ये अगदी थोडे तेल टाकून हातानेच कोडूळे पसरवून घेने. .
  3. नंतर ते खालून वरून दोन्ही बाजूने म॔द आचेवर खरपूस भाजून घेने. .आणि टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करने. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर