मुख्यपृष्ठ / पाककृती / बीटरूट ठेपले

Photo of BEETROOT THEPLE by Suchitra Maddi at BetterButter
602
5
0.0(0)
0

बीटरूट ठेपले

Apr-05-2018
Suchitra Maddi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीटरूट ठेपले कृती बद्दल

लहान मुलांना आवडणारी पौष्टीक रेसिपी।।

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बीट सोलून किसून डिड ते दोन वाटी
  2. गहुचे पीठ 2 वाटी
  3. बेसन अर्धा ते पोउन वाटी
  4. मीठ चवीनुसार
  5. जिरे 1 चमचा
  6. ओवा अर्धा चमचा
  7. मिरची 2ते 3
  8. हळद पाव चमचा
  9. भरपूर कोथिंबीर
  10. तेल गरजेनुसार
  11. पाणी
  12. तूप किंवा अमूल बटर

सूचना

  1. प्रथम एक बाउल मध्ये 2 वाटी गहू पीठ व बेसन अर्धा वाटी मिक्स करून घेणे
  2. त्यात जिरे,ओवा,मीठ हळद,मिरची पेस्ट ,तेल 1 चमचा व कोथिंबीर मिक्स करणे
  3. नन्तर त्यात गरजेनुसार पाणी घालून जरा घट्टसर पीठ मळून घेणे
  4. अर्धा तास पीठ मुरत ठेवून नन्तर ठेपले लाटून घेणे तव्यावर साईड न तूप किंवा अमूल बटर सोडून खरपूस भाजून घेणे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर