BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / French delight basket chat

Photo of French delight basket chat by tejswini dhopte at BetterButter
0
8
4.7(3)
0

French delight basket chat

Apr-05-2018
tejswini dhopte
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

French delight basket chat कृती बद्दल

हि फॆ्ंच ची डिश आहॆ मी एका hollywood progm,ला बघीतली होती पण यात मी थोडी माझी कि्यॆटिविटी कॆली आणि नवीन डिश रॆडि

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • फ्रेंच
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. २वाटी मॆदा
 2. मोहन करिता २छोटॆ चमचॆ तॆल
 3. १/४ जीर
 4. मीठ
 5. दही
 6. हिरवी चटणी चिंच खजूर चटणी
 7. बारिक चिरलेला कादां
 8. कोथींबीर
 9. चाट मसाला
 10. शॆव
 11. तुम्ही मॆयोनीज पण वापरु शकता थोड साहित्य बदल करून
 12. १उकडलॆला आलु
 13. तॆल तळण्यासाठी

सूचना

 1. आधि मॆदा चाळून त्यात मीठ जिर मोहन टाकून पिठ घट्ट मळुन घ्यावे
 2. चपाती लाटून त्याचे लांब पट्ट्या कापून वाटीवर चिटकवून घेऊन थोड हलक पाणी लावून वाटीवर जाळी बनवावी आणि लहान गॅस वर तळून घ्यावे
 3. थंड झाल की बास्कॆट आपणुण निघते
 4. मग आपण त्यात. टोमॅटो काप करून त्यात टाका
 5. बाकी साहित्य टाकून बास्कॆट सजवून घ्यावे
 6. मी खास मुलान करिता त्यात. जॅम चा सुद्धा वापर कॆला
 7. मग मुला ना डिश दॆवुन मजा बघायची :kissing_heart: :kissing_heart: :heart_eyes: :heart_eyes: :heart_eyes: :stuck_out_tongue_winking_eye:
 8. मस्त ना॥.:kissing_heart: :stuck_out_tongue_winking_eye: :stuck_out_tongue_winking_eye:

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anju Jain
Apr-15-2018
Anju Jain   Apr-15-2018

Katori Chua mage gol Puri banvoon lavli taro chhan katori bante aani time pan Kami lagto Try karoon paha

Nitin Dhopte
Apr-08-2018
Nitin Dhopte   Apr-08-2018

wow testy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर