मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला फ्रेंच फ्राईज

Photo of Masala French Fries by Poonam Nikam at BetterButter
661
6
0.0(0)
0

मसाला फ्रेंच फ्राईज

Apr-05-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला फ्रेंच फ्राईज कृती बद्दल

लहिन मुलांना आवडणारा पदार्थ!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे २
  2. टोमॅटो
  3. कांदा
  4. कोथिंबीर
  5. आल लसुन पेस्ट
  6. हळद
  7. मीठ
  8. मेयोनीज
  9. काॅर्नस्टार्च
  10. तेल

सूचना

  1. बटाटे धुवुन घ्या
  2. त्याचे चाॅपर मशीन च्या सहाय्याने उभा अाकार द्या
  3. काॅर्नस्टार्च मद्धे घोळवुन तळुन बाजुला काढा
  4. आताकढईत २ चमचे तेल ओतुन त्यात बारीक चीरलेला कांदा ,टोमॅटो १ चमचा प्युरी घालु शकता
  5. ,आता आल लसुन पेस्ट घाला मिक्स करा हळद , १/२ चमचा तिखट मसाला टाकुन परता
  6. आता तळलेले फ्राईज घालुन परता मिक्स करा मेयोनीज बरोबर र्सर्व करा !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर