मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड बास्केट

Photo of Bread Basket by Poonam Nikam at BetterButter
346
7
0.0(0)
0

ब्रेड बास्केट

Apr-05-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड बास्केट कृती बद्दल

लहान मुलांना आवडणारा पदार्थ!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • मायक्रोवेवींग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाईस ५-६
  2. कोथंबीर
  3. शिजवलेले हिरवे मुग
  4. मीठ
  5. बटर
  6. चीझ
  7. टोमॅटो सॅास

सूचना

  1. ब्रेडला साच्याच्या सहाय्याने आकार द्या
  2. ओवन मद्धे युज होणार्‍या कप साच्यात ठेवा
  3. ओवन मद्धे ब्रेड साच्यात ठेवुन मायक्रो ग्रील लेवल साठी ५मिनीट ग्रील करा
  4. आता बाहेर काढा त्यातच मुग, चीली फ्लेक्स, ओरेगानो टाका वरुन चिझ क्युब ठेवुन
  5. मायक्रोग्रील ५ मीनीटे ग्रील करा
  6. सॉस पसरवुन खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर