BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ओली भेळ

Photo of bhel by Priyanka Gend at BetterButter
1
6
0(0)
0

ओली भेळ

Apr-06-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
9 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओली भेळ कृती बद्दल

मुलांना ही भेळ खूप आवढते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. एक पेला मुरमुरा
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. चिंचेचा कोळ
  5. टोमॅटो
  6. शेव
  7. खरे शेंगदाणे
  8. खरे वाटणे
  9. चाट मसाला

सूचना

  1. चरूमुरे घ्या
  2. त्यात कांदा टोमॅटो बारीक चिरून घाला
  3. आता त्यात शेव खरे शेंगदाणे वाटणे घाला
  4. चाट मसाला घाला
  5. चिंचेचा कोळ घालूम हलवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर