रवा खिर | Rava khir Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  6th Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rava khir by Bharti Kharote at BetterButter
रवा खिरby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  8

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

रवा खिर recipe

रवा खिर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava khir Recipe in Marathi )

 • अर्धीवाटी बारीक रवा
 • अर्धा लिटर दूध
 • पाव वाटी ओले खोबरे (किस)
 • एक वाटी साखर
 • ड्रायफ्रूटस चे काप आणि कूट
 • साजूक तूप 2 टीस्पून
 • वेलची पूड
 • चारोळी

रवा खिर | How to make Rava khir Recipe in Marathi

 1. प्रथम पॅन मध्ये तूप टाकून मंद आचेवर रवा खमंग भाजून घ्या. .
 2. दुसरी कडे एका पातेल्यात दूध ऊकळायला ठेवा. .त्यात आवडीनुसार कमी/जास्त साखर घाला. ..
 3. नंतर साखर विरघळे पर्यंत हलवून त्यात ओले खोबरयाचा किस रवा वेलची पूड चारोळी घाला. .
 4. 5/6 मि.हलवत रहा..आणि त्यात 2 टीस्पून ड्रायफ्रुटस चा कूट घाला. .गॅस बंद करा. .
 5. त्या वर सजावट साठी ड्रायफ्रुटस घालून सर्व्ह करा. ...

My Tip:

रवा खिर करतांना त्यात तुम्ही मावा पण अॅड करू शकता....

Reviews for Rava khir Recipe in Marathi (0)