मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा पराठा

Photo of ONION paratha by Suchitra Maddi at BetterButter
1
5
0(0)
0

कांदा पराठा

Apr-06-2018
Suchitra Maddi
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा पराठा कृती बद्दल

मस्त सगळ्यांच आवडणारी न चटपटीत recipy

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • रोस्टिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. कांदे चिरून 2 मोठे
 2. मीठ चवीप्रमाणे
 3. तेल 4 चमचे
 4. मिरची 2
 5. अललसून पेस्ट 1चमचे
 6. गव्हाचं पीठ 2 वाटी
 7. कसुरी मेथी 1ते 2 चमचे
 8. जिरे
 9. पाव चमचा गरम मसाला

सूचना

 1. प्रथम 2 वाटी गव्हाचं पीठ मीठ न तेल टाकून मळून घेणे न झाकून ठेवणे 15 मिन
 2. कांदे बारीक चिरून घेणे
 3. मिरची एकदम बारीक तुकडे करणे
 4. एका कढईत 2 ते 3 चमचा तेल टाकणे व गॅसवर ठेवणे
 5. त्यात जिरे ,आलं लसूण पेस्ट,मिरची तुकडे घालून प्रतावणे
 6. त्यात चिरलेला कांदा टाकून परतावणे
 7. मीठ टाकणे
 8. वरून गरम मसाला न कसुरी मेथी भुरभुरवाने
 9. भाजी व्यवस्थित परतवून झाल्यावर एका ताटात थंड करायला ठेवणे
 10. आता कनिकेच गोळा घेऊन पारी करून घेणे
 11. त्यात कणके पेक्षा थोडं जास्त सारण घ्यावं न पराठे लाटून घ्यावे
 12. ताव्यावर तूप किंवा केलं टाकून मस्त खमंग भाजून घ्यावे
 13. गरम गरम लोणचे किंवा दही किंवा souce सोबत खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर