मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा स्टिकस

Photo of Potato sticks by Trupti Raut at BetterButter
634
6
0.0(0)
0

बटाटा स्टिकस

Apr-06-2018
Trupti Raut
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा स्टिकस कृती बद्दल

पौस्टिक आणि मुलांना आवडणारी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा एक वाटी
  2. मोठे 2बटाटे
  3. मिरची3/4
  4. जिरे चमचाभर
  5. तेल
  6. पाणी
  7. मीठ
  8. कोथिंबीर

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या
  2. साल काढून बटाटे स्मॅश करा
  3. पॅन गरम करून त्यात पाऊण वाटी पाणी आणि एक चमचा तेल टाका
  4. उकळी आल्यावर त्यात रवा टाकून मिक्स करा
  5. गॅस बंद करून झाकण ठेऊन रवा मऊ होऊद्या
  6. मिरची कोथिंबीर आणि जिरे बारीक वाटून घ्या
  7. उकडलेले बटाटे राव मिरचीपेस्ट मीठ एकत्र करा
  8. त्याच्या स्टिकस बनवा
  9. डीप फ्राय करा
  10. सॉस बरोबर खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर