Photo of Gugra chat by   at BetterButter
726
4
0.0(0)
0

गुगरा चाट

Apr-06-2018
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुगरा चाट कृती बद्दल

हा गुजराती रेसीपी आहे मुलाना खूप आवडणार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गेव्या चा पीठ ४कप
  2. तेल पीठ मघे टाकावी १कप
  3. लाल तिखट ४ चमचे
  4. हळद १ चमचे
  5. गरम मसाला २ चमचे
  6. मीठ चवीनुसार
  7. हीग
  8. बटाटा १/२ किलो
  9. हिरव्या मटर २५० गा्म
  10. खजूर चटणी साठी १०० गा्म
  11. गुळ ५० गा्म
  12. कोथिंबीर १ जूडी
  13. कांदा
  14. सजावटीसाठी सेव, कांदा,शीग
  15. हिरव्या मिरच्या ६
  16. कोथिंबीर

सूचना

  1. बटाटा कुकर मध्ये ४ सीटी लावून धावे छाल काढून घ्यावे
  2. मटर कुकर मध्ये पाणी टाकून उकळुन घेतली
  3. तेल घेउन त्यात आलं लसूण पेस्ट टाकून परतावे
  4. हीग आणि बटाटा, मटर टाकून परतावे
  5. लाल तिखट हळद मीठ गरम मसाला घालून परतावे
  6. कोथिंबीर घालून झालं
  7. गेव्या चा पीठ घेऊन त्यात तेल आणि मीठ घालून मिक्स करावे
  8. मग पीठ मळून घ्या पराठा पेक्षा कठीण
  9. पूरी लाटून घ्या
  10. त्यात बटाटे चा पूरण भरुन गुंड्या तयार करा
  11. मग गुगरा घेउन डिस मधे आणि हिरवी चटणी आणि खजूर चटणी टाकून सेवन टाळावे
  12. गरम तेलात तळून घ्या
  13. चटणी _खजूर आणि गुळ पाणी टाकून उकळुन घेतली
  14. ठंड करून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  15. हिरव्या चटणी_ कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ टाकून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर