Photo of Nankatai by Trupti Raut at BetterButter
1050
6
0.0(1)
0

Nankatai

Apr-06-2018
Trupti Raut
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा आणि गहू पीठ दोनी मिळून एक वाटी
  2. एक वाटी pithisakhar
  3. एक ते दीड वाटी साजूक तूप किंवा बटर
  4. वॅनिला इसेन्स एक चमचा
  5. अर्धा चमचा बेकिंग पावडर

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र करायचे
  2. मग त्यात तूप टाकायचे
  3. तूप टाकल्यावर त्या पिठाचा गोळा झाला पाहिजे.
  4. मग एक मोठे पातेले गरम करून त्यात खाली मीठ टाका
  5. मग नानकटाई बनवून वेगवेगळे शेप बनवून एका ताटात ठेऊन बेक करून घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seema Kadam
Aug-02-2018
Seema Kadam   Aug-02-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर