Photo of Veggi rich cheese dosa by Dr.Rajashree Kulkarni at BetterButter
861
4
0.0(1)
0

Veggi rich cheese dosa

Apr-06-2018
Dr.Rajashree Kulkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. डोसा बनवण्यासाठी तयार पीठ
  2. किसलेला कोबी
  3. किसलेले गाजर
  4. अगदी बारीक चिरलेला कांदा
  5. बारीक चिरलेल्या विविध रंगी सिमला मिरची
  6. बारीक चिरून मशरूम
  7. बारीक लांबट चिरून बेबी कॉर्न
  8. बारिक चिरून लसूण

सूचना

  1. कढईत तेल गरम करून त्यात थोडा हिंग ,हळद घालून सर्व बारीक चिरलेल्या भाज्या टाका
  2. थोडा वेळ परतून घ्या
  3. चवीप्रमाणे मीठ,किंचित साखर, चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब्स टाका
  4. छान वाफ येऊ द्या
  5. मिश्रण ताटात काढून घ्या
  6. डोश्याचे पीठ फार पातळ न करता थोडे दाट करा,मीठ टाका
  7. तव्यावर डोसा पसरून त्यावर थोडे बटर किंवा तूप टाका
  8. डोसा खालून छान सोनेरी व कुरकुरीत झाला पाहिजे
  9. वरची बाजूही शिजली पाहिजे कारण हा डोसा उलटायचा नाही
  10. आता भाजीचे मिश्रण वरून पसरून घ्या
  11. शेवटी खिसलेले चीज टाका ,थोडे वितळू द्या
  12. आता डोसा फोल्ड करा
  13. तुकडे करून सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Apr-06-2018
Mamta Joshi   Apr-06-2018

edit krun photo upload karava.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर