मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड शंकरपाळ्या

Photo of SWEET shankarpaly by Suchitra Maddi at BetterButter
610
5
0.0(0)
0

गोड शंकरपाळ्या

Apr-06-2018
Suchitra Maddi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड शंकरपाळ्या कृती बद्दल

गोड न लहान मुलांना आवडणारी पटकन फस्त होणारी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 1 मोठी वाटी
  2. पिठीसाखर अर्धी वाटी
  3. तूप पाव वाटी
  4. दूध न पाणी अंदाजाने 1 ते दीड वाटी
  5. तेल तळन्यासाठी

सूचना

  1. प्रथम तूप गॅसवर गरम करून घ्या
  2. एका बाउल मध्ये मैदा न पिठीसाखर मिक्स करून घ्या
  3. त्यात गरम करून कोमट झालेलं तूप मिक्स करा
  4. नंतर त्यात मलतायेईल इथं पत दूध न पाणी मिक्स करून घट्ट मळून घ्या
  5. 5 मिन झाकून ठेवा
  6. नन्तर गॅसवर तळन्यासाठी तेल गरम करायला ठेवा
  7. पोळपाटावर पीठ घेऊन लाटून घ्या न सुरीने शंकरपाळ्या कापून घ्या न तळून घ्या।।
  8. शंकरपले खायला तयार।।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर