Photo of Choco cake by Trupti Raut at BetterButter
553
6
0.0(0)
0

चोको केक

Apr-06-2018
Trupti Raut
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चोको केक कृती बद्दल

Alltime mulanna avadtat

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी गहू पीठ
  2. अर्धी वाटी कोको पावडर
  3. एक वाटी पिठीसाखर
  4. एक चमचा बेकिंग पावडर
  5. पाव चमचा बेकिंगसोडा
  6. तूप किंवा बटर अर्धीवाटी
  7. चॉकोलेट सिरप
  8. दीड वाटी दूध

सूचना

  1. सर्व ड्राय साहित्य एकत्र करा
  2. नंतर त्यात तूप टाकून एकजीव करा
  3. मग लागेल असे दूध टाकून बॅटर तयार करा
  4. पातेले गरम करून त्यात तळाशी मीठ टाकून एक स्टॅन्ड ठेवा (prehit करून घ्या )
  5. छोट्या वाटीला तुपाने ग्रीसिंग करून वाट्या अर्ध्या भरा
  6. 15मिनिट बेक करून घ्या
  7. गर झाल्यावर त्यावर चॉकोलेट सिरप टाकून मुलांना द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर