Photo of Namkin by Trupti Raut at BetterButter
735
4
0.0(0)
0

नमकीन

Apr-06-2018
Trupti Raut
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नमकीन कृती बद्दल

Time pass recipe

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा दोन वाटी
  2. जिरे ओवा एक एक चमचा
  3. अर्धीवाटी कडकडीत तेल मोहन साठी
  4. तळण्यासाठी तेल
  5. मीठ अर्धा चमचा
  6. पाणी

सूचना

  1. मैदा,जिरे मीठ ओवा एकत्र करा
  2. त्यात कडकडीत गरम तेल टाकून चमच्याने एकजीव करा
  3. मग लागेल असे पाणी टाकून घट्ट गोळा बनवा
  4. अर्धातास झाकून ठेवा
  5. चपातीसारखे लाटून त्याला तेल लावून त्यावर मैदा टाकून परत रोल बनवून परत चपाती lataychi
  6. त्याच्या पट्ट्या कापून डीप फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर