Photo of medu vada by Priyanka Gend at BetterButter
1089
4
0.0(0)
0

मेदु वडा

Apr-06-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदु वडा कृती बद्दल

मुलांना वडे संभार फार आवढतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी उडीद डाळ
  2. मीठ
  3. तेल
  4. सोडा

सूचना

  1. उडीद डाळ 3तास भिजत ठेवा
  2. नंतर मिक्सकर ला वाटून पेस्ट करून घ्या
  3. ही पेस्ट चमच्याने खूप वेळ हलवा म्हणजे वडे मऊ होतात
  4. त्यात मीठ घाला
  5. सोडा घाला
  6. आता वडे तेलात तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर