Open in app

थालीपीठ

0 reviews
Rate It!
तयारी साठी वेळ  10 min
बनवण्यासाठी वेळ  20 min
किती जणांसाठी  4 people
Suchitra Maddi6th Apr 2018

THALIPIT बद्दल

Ingredients to make THALIPIT in marathi

  • गव्हाचं पीठ 1 वाटी
  • बेसन पाऊण वाटी
  • तंदुलपीठ अर्ध वाटी
  • कोथिंबीर भरपूर
  • हळद अर्ध चमचा
  • जिरे 1 चमचा
  • ओवा अर्धा चमचा
  • मिरची 2-3पेस्ट
  • मीठ चवीनुसार
  • कांदा 2 मध्यम आकाराचे चिरून
  • तेल भाजण्याकर्ता
  • धनेजिरेपूड 2 चमचा

How to make THALIPIT in marathi

  1. प्रथम एक बाउल मध्ये सर्व पीठे एकत्र करावे
  2. त्यात अंदाजाने मीठ टाकावे
  3. हळद ,जिरे,ओवा,मिरची पेस्ट टाकून एकत्र करावे
  4. त्यात चिरलेला कांदा कोथिंबीर
  5. धनेजिरे पूड मिक्स करून पीठ मळून घ्यावे नन्तर झाकून 15-20मिन ठेवावे
  6. नन्तर तवा गॅसवर ठेवून गरम करावा
  7. पोळपाटावर रुमाल ओला करून ठेवावा त्यावर बोटानी थालीपीठ थापून घ्यावे
  8. तव्यावर तेल टाकून खमंग भाजून घ्यावे
  9. थालीपीठ तयार लोणचं किंवा दही सोबत खावे

Reviews for THALIPIT in marathi (0)

No reviews yet.

Recipes similar to THALIPIT in marathi

  • थालीपीठ

    16 likes
  • थालीपीठ

    3 likes
  • थालीपीठ

    5 likes
  • थालीपीठ

    2 likes
  • भगर थालीपीठ

    4 likes
  • पालक थालीपीठ

    5 likes