मुख्यपृष्ठ / पाककृती / ओपन वेज सँडविच

Photo of OPEN veg sandwitch by Suchitra Maddi at BetterButter
733
5
0.0(0)
0

ओपन वेज सँडविच

Apr-06-2018
Suchitra Maddi
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओपन वेज सँडविच कृती बद्दल

झटपट होणारी न healthy लहान मुलांना अगदी प्रिय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्राउन ब्रेड छोटा पॅक
  2. काकडी 1 कीसून
  3. गाजर 1कीसून
  4. टोमॅटो चकत्या करून
  5. कांदा चिरून
  6. पुदिना चटणी
  7. टोमॅटो केचउप
  8. तूप 2 चमचा
  9. चीझ cube किसून
  10. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम ब्राउन ब्रेड तव्यावर तूप टाकून गॅसवर भाजून घ्या थोडेसे
  2. एका बाउल मध्ये कांदा चिरून घेतलेलं,किसलेलं काकडी न गाजर मिक्स करून घ्या त्यात थोडं मीठ ऍड करून घ्या
  3. ब्रेड घेऊन त्यावर पुदिना चटणी लावून घ्या
  4. टोमॅटो चकत्या ठेवा एक slice वर दोन
  5. कांदा ,गाजर ,काकडी सगळे पसरवून घ्या
  6. वरून परत चटणी न टोमॅटो केचुप लावा।।
  7. वरून चीझ किसून घाला
  8. मुलांना खायला तयार ओपन वेज सँडविच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर