मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पकोडे

Photo of BREAD pakode by Suchitra Maddi at BetterButter
224
4
0(0)
0

ब्रेड पकोडे

Apr-06-2018
Suchitra Maddi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पकोडे कृती बद्दल

सगळ्यांना आवडणारी न लगेच फस्त होणारी रेसिपी

रेसपी टैग

 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

 1. बेसन 1 वाटी
 2. मीठ चवीनुसार
 3. जिरे 1 चमचा
 4. ओवा अर्धा चमचा
 5. मिरची 2ते 3
 6. कोथिंबीर अर्धी वाटी
 7. पुदिना पाने मूठभर
 8. हळद अर्ध चमचा
 9. ब्रेड स्लाइस 4
 10. तल्न्यासाठी तेल
 11. सोडा चिमूटभर

सूचना

 1. एका बाउल मध्ये बेसन ,मीठ ,जिरे,ओवा ,मिरची पेस्ट,कोथिंबीर,न पुदिना एकत्र करून करून घेणे
 2. पाणी घालणे न मिश्रण सरसरीत भिजवणे
 3. चिमूटभर सोडा टाकून घेणे
 4. 2-3मिन ठेवणे ,तोपर्यंत एका कढईत तेल गरम करायला ठेवणे
 5. एका ब्रेड च 4 तुकडे करून घेणे न तुकडे बेसनात बुडवून हलकेच तेलात सोडणे न मंद आचेवर तळून घेणे
 6. गरमाँ गरम ब्रेड पकोडे तयार
 7. सॉस न पात कांदा सोबत गर्निश करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर