मुख्यपृष्ठ / पाककृती / रेड फ्रूट कूलर

Photo of Red Cooler by Susmita Tadwalkar at BetterButter
938
7
0.0(0)
0

रेड फ्रूट कूलर

Apr-06-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेड फ्रूट कूलर कृती बद्दल

खास उन्हाळ्यासाठी मुलांसाठी रिफ्रेशिंग ड्रिंक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कलिंगड फोडी २ कप
  2. डाळिंबाचे दाणे १ वाटी
  3. कोकम सरबत गर १/२ कप
  4. काळं मिठ १/४ चमचा
  5. जिरे पावडर १/२ चमचा

सूचना

  1. कलिंगडाच्या फोडी, डाळिंबाचे दाणे व कोकम सरबताचा गर एकत्र करुन मिक्सर मधून‌ फिरवून घ्या
  2. काळं मिठ घालून निट एकत्र करा
  3. गाळून ग्लासमध्ये ओतावे
  4. वरती थोडी जिरा पावडर घाला व लगेच सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर